राज्यात रत्नागिरीत शिंदे सेनेचा पहिला उमेदवार बिनविरोध
रत्नागिरी / प्रतिनिधी
राज्यात शिंदे शिवसेनेचा पहिला उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.
नाणीज पंचायत समिती गणातून डाॅक्टर पद्मजा कांबळे बिनविरोध निवडून आले.
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या बालेकिल्ल्यातून कांबळे बिनविरोध
नाणीज पंचायत समिती गण बिनविरोध करत सामंत यांची व्युव्हरचना


