न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडीत नगरसेविका सुनीता पेडणेकर यांच्या प्रयत्नाने तोरणे पाणंदीत प्रकाश अवतरला

सिंधुदुर्ग/

सावंतवाडी प्रभाक क्र. २च्या भाजपा नगरसेविका सुनीता विठ्ठल पेडणेकर(होडावडेकर).यांच्या प्रयत्नाने तोरणे पाणंद, वरद अपार्टमेंट समोरील रस्त्यावर आज लाईट बसवली.सर्व अपार्टमेंट मधील सदस्याच्य वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. तर प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सुनीता पेडणेकर यांनी ग्वाही दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे