न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

शेखर सुभेदार मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम स्वच्छ व सुंदर भटवाडीचा संदेश देत स्वच्छता उपक्रम

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

शेखर सुभेदार मित्र मंडळ व भटवाडी ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने भटवाडीतील स्वच्छतेसाठी विविध ठिकाणी स्वच्छता विषयक सूचनाफलक लावले आहेत. या फलकाद्वारे स्वच्छ व सुंदर भटवाडी हा संदेश देऊन भटवाडी येथील नागरिकांना निरोगी आरोग्य मिळण्यासाठी हा उपक्रम मंडळामार्फत राबवण्यात येत आहे. ढोरे पानंद, चंद्रभागा तळी, कोळंबेकर परिसर, विद्यालय, शैक्षणिक व धार्मिक स्थळे या ठिकाणी कोणीही कचरा किंवा चालत्या गाडीतून कचऱ्याच्या पिशव्या टाकताना आढळला तर तो परिसर त्या व्यक्तीकडून स्वच्छ करून घेतला जाईल, असा ठराव ग्रामस्थांनी घेतला आहे. या ठरवायचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे