न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

पैशाची हाव कि लोकशाहीवर घाव?… सिंधुदुर्गातील हळवल येथील ‘तो’ फलक चर्चेत..

सिंधुदुर्ग/

पैशाची हाव की लोकशाहीवर घाव हा यक्षप्रश्न निर्माण करणारा बॅनर कणकवली तालुक्यातील हळवल येथे लावण्यात आला आहे. कणकवली न.पा. निवडणूकीत जशी १००००ते २५००० रू. वाटल्याची चर्चा होती. त्या अनुषंगाने हा बॅनर लावला गेला आहे..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे