मुंबई गोवा महामार्गावर माणगावसह इंदापूरात प्रचंड वाहतूक कोंडी
रायगड/
आजपासून २६ जानेवारी पर्यंत सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे पर्यटक कोकणाच्या दिशेने निघालेत आज सकाळपासूनच मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असून माणगाव इंदापूर शहराजवळ वाहनांच्या रांगा लागलेल्या पहायला मिळत आहेतं.तिकडे माणगाव पुणे मार्गावर देखील पुण्याच्या दिशेकडून माणगाव दिशेकडे येणाऱ्या मार्गिकेवर सुद्धा मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.”


