न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा आंबोलीत उबाठाला धक्का

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

आंबोली जिल्हापरिषद गट आणि विलवडे पंचायत समिती गणातील उबाठाचे सोनू दळवी यांनी विलवडे, कोनशी, सरमळे तसेच अन्य गावातील आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या समवेत तालुकाप्रमुख दिनेश गावडे,राघोजी सावंत, सातुळी गावचे सरपंच सोनाली परब, देवसू गावचे मानकरी मंताजी सावंत, पारपोली सरपंच संदेश गुरव आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे