न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

प्रजासत्ताक दिनी सामाजिक बांधिलकी व कोकण संस्थेकडून नवजात बालकांना भेटवस्तू

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व कोकण संस्था यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अनोखा उपक्रम केला. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामधील १५ नवजात बालकांना भेटवस्तू देऊन हॉस्पिटल मधील उपस्थितांना जलेबीचे वाटप केले. या उपक्रमासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सदस्या रूपा मुद्राळे, समीरा खलील व हेलन निब्रे यांनी पुढाकार घेतला. याप्रसंगी रवी जाधव व लक्ष्मण कदम तसेच राणे सिस्टर व गोसावी सिस्टर उपस्थित होत्या. सामाजिक बांधिलकीच्या या अनोख्या उपक्रमाचे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी कौतुक केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे