न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

यवतमाळ जिल्ह्यात केवायसी केल्यानंतरही ५८ हजार लाडक्या बहिणींचा हप्ता थांबला

यवतमाळ/

केवायसी करूनही ५८ हजार लाडक्या बहिणींचा हप्ता थांबला .त्या संबंधीचा  अहवाल राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने यवतमाळला आज पाठविला. या अहवालानुसार गृह चौकशी करण्याचे आदेश अंगणवाडीताईंना देण्यात आले आहेत. पुढील ४ दिवसांत याचा अहवाल महिला व बालकल्याण विभागाकडे द्यावा लागणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे