न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

रत्नागिरी जिल्हा परिषद हातखंबा गटातील शिंदेसेनेचे बंडखोर परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी

रत्नागिरी/ मेघेश मोंडकर 

रत्नागिरी जिल्हा परिषद हातखंबा गटात बंडखोरी करणाऱ्या परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी

जिल्हा परिषद हातखंबा गटातून उमेदवारी नाकारल्याने परशुराम कदम अपक्ष निवडणूक रिंगणात

परशुराम कदम शिंदे शिवसेनेचे युवा सेना कोकण विस्तारक

जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी केली परशुराम कदम यांची हकालपट्टी

शिंदे शिवसेनेकडून हकालपट्टी केल्याचं पत्र जारी

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे