अपघात आपला जिल्हा कोंकण कुडाळ जवळ कार अपघातात महिलेचा मृत्यू 9 months ago News10 बातमीचे वाचक 67 सिंधुदुर्ग/ मुंबई गोवा महामार्गावर पिंगुळीत सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या कारच्या धडकेत घरकाम करणारी आशा सोनू धुरी(६५) रा. पिंगुळी हिचा जागीच मृत्यू झाला.या प्रकरणी कार चालकास अटक करण्यात आली आहे. 1/5 - (1 vote) संपादक News10 See author's posts बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा Post navigation Previous संजू परब आणि पक्ष निरीक्षक राजेश मोरे यांच्या उपस्थितीत आंबोली उबाठा पदाधिकारी शिवसेनेतNext रत्नागिरी जिल्हा परिषद हातखंबा गटातील शिंदेसेनेचे बंडखोर परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी