न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

संजू परब आणि पक्ष निरीक्षक राजेश मोरे यांच्या उपस्थितीत आंबोली उबाठा पदाधिकारी शिवसेनेत

सिंधुदुर्ग / राजू तावडे

आंबोली जिल्हापरिषद गटातील उबाठाचे उप विभाग प्रमुख बुधाजी पाताडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य महेश पावसकर,निधी गुरव, राजा गुरव,रामचंद्र आमडोस्कर,निखिल गुरव, जीजी राऊत,गोविंद जाधव,संजय राउत,सुनील राऊत, शोभना राऊत,रिया पाताडे,संजय पडते, बाबुराव शेळके,लक्ष्मण जाधव,कांता गुरव,अनिल मेस्त्री,केशव जाधव यांनी जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष निरीक्षक राजेश मोरे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या समवेत पक्ष निरीक्षक राजेश मोरे तालुकाप्रमुख दिनेश गावडे, पंचायत समितीचे उमेदवार मायकल डिसोजा, विभाग प्रमुख विलास गावडे,माजी सरपंच जगन्नाथ गावडे,अरुण गावडे,नंदू गावडे,विशाल बांदेकर,उत्तम नार्वेकर आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे