मुक्ताईनगरला शेतकऱ्यांचा रास्ता रोको… एक तासाहून अधिक वाहतूक बंद
जळगाव/
मुक्ताईनगर तालुक्यातील लोहारखेडा ते पिंप्रीभोजनाच्या रस्त्यावर अंडर पासासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको …शेतकऱ्यांनी गेल्या एक तासापासून महामार्ग रोखून ठेवला..
महामार्गावर दोन्ही बाजूने एक ते दोन किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा वाहतुकीच्या लागले आहे
मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी शेतकरी करीत आहे
आक्रमक शेतकरी या ठिकाणी झाले आहे


