आपला जिल्हा कोंकण धार्मिक सावंतवाडीत श्री देव उपरलकर देवस्थानच्या वाढदिवसाला भाविकांची गर्दी 9 months ago News10 बातमीचे वाचक 67 सिंधुदुर्ग/ ३६५ खेड्यांचे अधिपती सावंतवाडी येथील श्री देव उपरलकर देवस्थान वाढदिवस आज मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात आहे.हजारो भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा संपादक News10 See author's posts बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा Post navigation Previous रत्नागिरीत अल्पवयीन विद्यार्थिनीशी लैंगिक संबंध… शिक्षकावर गुन्हाNext सावंतवाडीतील माडखोलात सखी केंद्र तर माजगावात आदर्श मतदान केंद्र