न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

रत्नागिरीतील वरवडे ग्रामस्थांचे पुलासाठी जलआंदोलन

रत्नागिरी/

रत्नागिरी तालुक्यातील वरवडे गावातील बादीवाडी अद्यापही पुल नाही

पुला अभावी ग्रामस्थांना नदीपात्रातूनच करावा लागतोय जीवघेणा प्रवास

पावसाळ्यात या नदीचं पात्राचं चित्र असतं विदारक

याच नदी पात्रातून गावातील ग्रामस्थांना आपला जीव गमवावा लागलाय

नाबार्डमधून दिड कोटी मंजूर होऊन देखील तो खर्ची केला जात नाही

पूला संदर्भात योग्य निर्णय झाला नाही तर जलसमाधी आंदोलनाचा ग्रामस्थांनी दिला इशारा”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे