न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

उद्या होणाऱ्या मतमोजणीची तयारी सावंतवाडीत पूर्ण

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळपासून होणार आहे. सावंतवाडी येथे ही मतमोजणी जिल्हापरिषद व पंचायत समिती निहाय सुरू होणार आहे.
१८ गणाच्या १८ फेऱ्या होणार आहेत.
प्रत्येक फेरीत त्या गणात जेवढी मतदान केंद्रे असतील तेवढी टेबल लावली जाणार.
म्हणजे एका एका गणाची मोजणी पूर्ण केली जाईल. उदा. पहिला जिल्हा परिषद ३९ माडखोल व ७७ माडखोल ह्या गणाची ६ केंद्राची मतमोजणी होणार. त्या नंतर दुसऱ्या फेरीत ३९ माडखोल व ७८ कलंबिस्त मधील या ८ केंद्राची ८ टेबल वर मोजणी पूर्ण होणार.
अशा प्रकारे २ फेऱ्यात तो जिल्हा परिषद गट पूर्ण होणार असल्याची माहिती निवडणूक शाखेकडून देण्यात आली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे