सांगली पंचायत समिती विजयी उमेदवार
सांगली/
आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी पंचायत समिती गण मधील शिंदे सेनेच्या सुनीता सरगर विजयी
खरसुंडी पंचायत समिती गण मधील शिंदे सेनेच्या मीनाक्षी पुजारी विजय
पेड पंचायत समिती गणातून अजित पवार राष्ट्रवादीचे प्रमोद शेंडगे विजय
कवठेमहांकाळ पंचायत समितीच्या नागज पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे उमेदवार वामन कदम याचा विजयी
शिराळा तालुक्यातील पणुब्रे वारुण पंचायत समिती मधील भाजप च्या उमेदवार सुनीता मनोज चिंचोलकर विजयी”


