सिंधुदुर्गात महायुतीचे ७ उमेदवार आघाडीवर
सिंधुदुर्ग/
सिंधुदुर्गात भाजप एकूण ५ जागांवर तर शिंदेसेना २ जागांवर आघाडीवर आहे. कोकणच्या या बालेकिल्ल्यात महायुतीने विरोधकांचे आव्हान मोडीत काढल्याचे चित्र सध्या दिसत आहे. राणे समर्थकांचा प्रभाव आणि महायुतीची रणनीती यामुळे हा विजय निश्चित मानला जात असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. काहीतासात निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
“


