न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

भिरवंडे खलांतर जि‌.प. शाळेचा आज शतकमहोत्सव…

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

कणकवली तालुक्यातील भिरवंडे खलांतर जि.प. शाळेचा शतकोमहोत्सव आज पार पडत असून यानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेतच .शिवाय रात्री चेंदवणकर गोरे दशावतार नाट्य मंडळाचा ‘प्रातीवत्यतेज’ हा दणदणीत नाट्य प्रयोग होणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन राजेंद्र रामचंद्र सावंत हे करणार असून  प्रमुख अतिथी म्हणून  मंगेश बोभाटे, दिपक सुतार , सुरेश लोके, प्रशांत वर्दम,श्रीमती बंदीश सावंत हे उपस्थित राहणार आहेत.

यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ८वाजल्यापासून शोभायात्रा, राष्ट्रगीत, सरस्वती पुजा, उद्घाटन, सत्यनारायण पूजा, तिर्थ व महाप्रसाद, स्थानिक भजन,महिलांचे हळदीकुंकू, आणि भजन आदी कार्यक्रम होणार आहेत ‌

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे