रत्नागिरीत शिंदे सेनेच्या ४१ जागांच्या जोरावर महायुतीने ५० जागांवर यश मिळवले
रत्नागिरी/
रत्नागिरी जिल्हा परिषद परिषदेवर महायुतीची एकहाती सत्ता आली असून संपूर्ण जिल्ह्यात शिवसेनेने एकूण 41 जागा विजय मिळवला आहे. बीजेपीने 4 जागांवर विजय मिळवला असून एनसीपी अजितदादा पवार गटाने 5 जागांवर विजय मिळवला तर उबाठा ने देखील 5 जागांवर विजय मिळवला मनसेला मात्र एकच जागा पदरात पाडता आली. पंचायत समितीचा विचार करता एकूण 73 जागांवर शिवसेनेने मजल मारली असून बीजेपी 14 एनसीपी 13 उबाठा 11 व इतर 1 जागांवर विजयी झाले आहेत.


