न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

पं. दीनदयाळ उपाध्याय स्मृती सावंतवाडीत समर्पण दिवस साजरा

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्मृती प्रित्यर्थ आज बुधवारी सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात समर्पण दिवस साजरा करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. सर्वप्रथम भाजपा युवानेते विशाल परब यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सहसंयोजक केतन आजगांवकर यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याची महती विषद केली व कार्याचे स्मरण केले. यावेळी भाजपा युवानेते विशाल परब, सहसंयोजक केतन आजगांवकर, मळेवाड उपसरपंच हेमंत परब, आजगाव शक्ती केंद्र प्रमुख ओंकार प्रभू, गिरीष परब, बंड्या दळवी, भाजपा राज्य सोशल मिडिया प्रमुख अविनाश पराडकर आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे