न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

रत्नागिरी जि.प. उपाध्यक्षपदासाठी भाजपचे प्रमोद अधटराव इच्छुक

रत्नागिरी/

संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब जिल्हा परिषद गटातून जायंट किलर ठरलेल्या प्रमोद अधटराव जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाच्या शर्यतीत

इथं शिंदे शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांचा पराभव केलेल्या प्रमोद अधटराव यांना भाजपकडून मिळणार उपाध्यक्ष पदाचं गिफ्ट

कोसुंब गटात भाजप विरुद्ध शिवसेना अशी होती लढत, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला ४ जागांवर मिळालाय विजय

शिंदे शिवसेना आणि भाजपची जिल्ह्याच युती असल्याने भाजपची जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाची मागणी”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे