न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

नारायण सावंत यांची किमान वेतन महामंडळ आयोग जिल्हा समन्वयक म्हणून निवड

सिंधुदुर्ग / राजू तावडे

सावंतवाडी येथील उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते नारायण सावंत यांची किमान वेतन महामंडळ आयोगावर जिल्हा समन्वयक म्हणून निवड झाली. नारायण सावंत हे भाजप पक्षाचे कार्यकर्ते आहेत. सावंत यांच्या निवडीबद्दल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी गुरुकुल येथे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी नगरसेवक आनंद नेवगी, गुरुकुल व राजा शिवाजी चौक मित्र मंडळाचे कार्यकर्ते बंड्या तोरस्कर, दिलीप पवार, अभय पंडित, मनोज घाटकर, उमेश खटावकर, शिवम सावंत,अशोक पेडणेकर, मयूर लाखे, इप्तिकार राजगुरू, कादर गवंडी, धीरज गावडे व रवी जाधव उपस्थित होते.

4/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे