वैभववाडीत धुमाकूळ घालणाऱ्या माकडांसह बिबट्याचा बंदोबस्त करण्याची नगराध्यक्षांची मागणी
सिंधुदुर्ग/
वैभववाडी शहरात वाढलेल्या माकडांचा उपद्रव आणि बिबट्याची दहशतीपासून मुक्ताता देण्याची मागणी नराध्यक्षा श्रद्धा रावराणे यांनी सावंतवाडी वनविभागाकडे केली आहे.
शहरात माकडांनी उच्छाद मांडला आहे. फळ,बागायती चे नुकसान.. बाजारपेठेत व्यापा-यांना, नागरिकांना त्रास होत आहे. त्यांना पकडून दुसरीकडे सोडण्याची मागणी केली आहे.त्या बरोबर बिबट्याचा वावर वाढला असून त्यालाही पकडण्याची मागणी करण्यात आली आहे.


