न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आयटी कंपनीत काम करणाऱ्या युवकाची आत्महत्या

पुणे/ 

आय टी कंपनीत काम करणाऱ्या युवकाने केली आत्महत्या

विरेंद्र सिन्हा असे आय टी मध्ये काम करणाऱ्या युवकाचे नाव

शिवदुर्गच्या टीमने २५०फूट खोल दरीतून मृतदेह शोधून वर काढला .

काल पहाटेच्या दरम्याने विरेंद्र सिन्हा वय ३२ राहणार पुण्यात बाणेर येथील एका आय टी कंपनीत कामाला होता त्याने आत्महत्या केल्याचा संशय होता..

काल सकाळी चारचाकी गाडी लायन्स पॉईंट येथे पार्क केलेली आढळली आणि त्याने येथूनच त्याच्या मित्रांना व पत्निला मेसेज व मेल द्वारे याबाबत पहाटेच कळवले असल्याचे समजले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे