संगमेश्वरात विहिरीत पडलेल्या पाच गवारेड्यांची सुटका
रत्नागिरी/
विहीरीत पडलेल्या पाच रानगव्यांना वनविभागाने सुखरुप बाहेर काढले
संगमेश्वरमधील संतोष खेडेकर यांच्या कोरड्या विहीरीत पडले होते रानगवे
जवळपास 20 फुट खोल विहीरीत पडले होते रानगवे
नर मादी आणि रानगव्यांची तीन होती पिल्लं पडली होती विहीरीत
वनविभागाला माहीती मिळताच तात्काळ टीम घटनास्थळी झाली दाखल
जेसीबीच्या सहाय्याने वाट तयार करुन या रानगव्यांना काढण्यात आले बाहेर


