कामांमुळे फोंडाघाट अनिश्चित काळासाठी बंद
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
देवगड निपाणी मार्गावरील फोंडाघाट अनिश्चित काळासाठी वाहतुकीसाठी बंद. फोंडा घाटातून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक बंद. देवगड-निपाणी महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे गेल्या वर्षभरापासून काम सुरु. पावसाळ्यापूर्वी महामार्गाचं काम पूर्ण करण्याची वाहनचालकांची मागणी होत आहे.


