न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

अ.भा.मराठा महासंघ सावंतवाडी तर्फे १९ फेब्रुवारीला शिवजन्मोत्सवाचे आयोजन

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

अखिल भारतीय मराठा महासंघ सावंतवाडी घ्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन जगन्नाथराव भोसले उद्यान येथे करण्यात आले आहे.

या सोहळ्याचे उद्घाटन सायंकाळी ५ वाजता नगरसेवक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब हे करणार असून प्रमुख पाहुणे म्हणून युवराज लखमराजे सावंत भोसले उपस्थित राहणार आहेत. या वेळी मराठा समाजातील जि.प., पं.स., आणि नगरसेवक म्हणून निवडून आलेल्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.तसेच सायंकाळी ७ वाजता ‘शुर शिवराय‘ हा कार्यक्रम सादर करण्यात येणार असल्याने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा अध्यक्ष सुहास सावंत आणि तालुका अध्यक्ष अभिषेक सावंत यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे