न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

पोटगीच्या रागातून पत्नीच्या घराला आग; पतीसह दोघे अटकेत

जळगाव/

पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे महिलेच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावण्याच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा केला असून या कटाचा सूत्रधार पीडितेचा पती असल्याचे निष्पन्न झाले आहे. न्यायालयाने दरमहा २० हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश दिल्याच्या रागातून पत्नीला संपवण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी मुख्य आरोपीसह एकाला अटक केली असून आरोपीकडून महाराष्ट्र व गुजरातमधील नऊ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पुढील तपास सुरू आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे