न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

प्रा.सतीश बागवे यांना पितृशोक

सिंधुदुर्ग/ राजू ताव

कसाल येथील श्री. लक्ष्मण बागवे यांचे त्यांच्या राहत्या घरी नुकतेच निधन झाले. ते ९६ वर्षाचे होते.त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा आरपीडी महाविद्यालय संस्थेचे संचालक प्रा. सतीश बागवे यांचे वडिल होत. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान परिवाराने त्यांच्या दुःखात सहभागी होऊन लक्ष्मण बागवे यांना श्रद्धांजली वाहिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे