न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

इन्सुलीत विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

सावंतवाडी तालुक्यातील इन्सुलीत भिसे वाडीत विहिरीत पडलेल्या सात वर्षांच्या बिबट्याला वनविभागाने सुखरूप सुटका केली. तालुक्यात बिबट्याचा वावर वाढला आहे. या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

4/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे