न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

क्रीडा तपस्वी कै.भिसे सरांचा ३२ वा स्मृतीदिन कळसकर शाळेत साजरा.

सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी 

सावंतवाडीतील कळसुलकरचे माजी क्रीडा शिक्षक तथा क्रीडा तपस्वी कै. शिवाजीराव भिसेसर यांचा ३२ वा स्मृतीदिन आज कळसुलकर संकुल मध्ये साजरा करण्यात आला. यावेळी त्यांचा मुलगा छायाचित्रकार अनिल भिसे, अरूण भिसे, विद्यार्थीवर्ग दिलीप वाडकर, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी दिलीप वाडकर यांनी सरांच्या स्मृती प्रित्यर्थ शाळेतील मुलांना ५० हजारांची देणगी दिली. गतवर्षीही त्यांनी ५० हजारांची देणगी दिली होती. …आपण जो काही आहे तो सरांच्या शिस्तीमुळेच … अशी भावना वाडकरांनी व्यक्त केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे