न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

पुण्यातील खराडीत कर्णकर्कश आवाज करणारे दुचाकी सायलन्सरवर बुलडोझर

पुणे/

खराडी पोलीस स्टेशन हद्दीत मॉडीफाईड सायलन्सर लावून कर्णकर्कश आवाज करत नागरिकांना त्रास देणाऱ्या बुलेटस्वारांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. रहिवाशांच्या वारंवार तक्रारीनंतर पोलिसांनी सापळे रचून तब्बल ४५ बुलेट व इतर दुचाकी जप्त केल्या.वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करत सर्व गाड्यांचे मॉडीफाईड सायलन्सर काढून कंपनीचे मूळ सायलन्सर बसवले. जप्त करण्यात आलेल्या मॉडीफाईड सायलन्सरवर थेट बुलडोझर फिरवून ते नष्ट करण्यात आले”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे