न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

संदिप गावडे यांच्याकडून जनता विद्यालय तळवडेला १४ टेबल प्रदान

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

जनता विद्यालय तळवडे येथे प्रशालेला संदिप गावडे यांनी १४ टेबल प्रदान केली.
शिक्षण हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. शिक्षणाच्या मंदिरात आवश्यक सुविधांची पूर्तता करणे गरजेचे असते. त्यामुळे यापुढे देखील शैक्षणिक क्षेत्रात जे काही करता येईल ते करण्याचा आपला मानस आहे, असे श्री. गावडे यावेळी म्हणाले. यावेळी जनता विद्यालय प्रशाला संस्थेचे अध्यक्ष श्री. पेडणेकर, माजी सभापती पंकज पेडणेकर, शक्तिकेंद्र प्रमुख दादा परब, भूषण पेडणेकर, सुशांत गावडे, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, व विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे