न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

लातूर जिल्हा बॅंक लुटण्याचा प्रयत्न असफल

लातूर/

रेनापुर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत मध्यरात्री चोरट्याने दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला, चोरी करण्यासाठी चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने बँकेतील लोखंडी दरवाजे तोडून तिजोरीपर्यंत पोहोचले, मात्र तिजोरी जवळील सायरन वाजल्याने , चोरटे चोरी करण्यासाठी आणलेल साहित्य जागीच टाकून पसार झाले आहेत. तो बँकेत रात्रीच्या वेळी पहाऱ्यावर असणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना मारहाण करून हातपाय बांधून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला, मात्र हा सगळा प्रयत्न अत्याधुनिक पद्धतीच्या सायऱ्यांमुळे फेल गेला आहे, श्वान पथकाच्या साह्याने अधिकचा तपास पोलीस करत आहेत..”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे