पुणेकरांनो वाहनांवरील थकीत दंडभरा अन्यथा लायसन्स रद्द होणार
पुणे/गौरी देसाई
पुणेकरांनो वाहनांवरील थकीत दंडभरा अन्यथा लायसन्स रद्द होणार
वाहतूक पोलिसांनी दंड थकवणाऱ्या विरोधात कारवाईचा उगारला बडगा
३० दिवसांच्या आत दंड जमा न केल्यास वाहन परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठवला जाणार
पुणेकरांनी दंड भरण्यासाठी चौकात वाहतूक नियमानासाठी थांबलेल्या पोलिसमसदाराकडे दंड जमा करावा; वाहतूक पोलिसांचा पुणेकरांना आवाहन
वाहन मालकांना लायसन्स रद्द होण्याची येणार नोटीस
नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर अधिकृत शॉट कोडवरून एसएमएस द्वारे नोटीस पाठवण्यात येणार
26,27,28 फेब्रुवारी आणि 1 मार्च या कालावधीत या सगळ्या नोटीसा पाठवण्यात येणार..”


