न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कोल्हापूरकरांचा नादच नाय करायचा… चक्क श्वानांचा दणक्यात वाढदिवस

कोल्हापूर/ संतोष मुळीक 

जगात भारी कोल्हापूरी …त्याही पुढे कोल्हापूरकरांचा नादच नाय करायचा… जे श्वानांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात…

आज रंकाळा तलावाजवळील एका हॉलमध्ये लगबग सुरू होती… संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी आलेले कोल्हापूरकर आपसुक त्या हॉल जवळ जाऊन एक वाढदिवस कुतूहलाने पाहत होते… तो वाढदिवस दोन श्वनांचा होता… आणि त्या श्वानांना भेटण्यासाठी अन्य श्वान आले होतेच पण फोटोही शांतपणे काढत होते…. या वाढदिवसाची चर्चा तर होणारच…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे