अपघात आपला जिल्हा विदर्भ नागपूरात कंपनीत स्फोट…१५ नाईट कामगार जखमी.. 8 months ago News10 बातमीचे वाचक 44 नागपूर/ काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील बारुद कंपनीत स्फोट १५ जखमींना नागपूरला हलविले. मोठ्या प्रमाणात स्फोट नंतर आग बचावकार्य सुरु….. SBL कंपनीत सकाळी ७ वाजताच सुमारास स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती… बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा संपादक News10 See author's posts बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा Post navigation Previous कोल्हापूरकरांचा नादच नाय करायचा… चक्क श्वानांचा दणक्यात वाढदिवसNext निष्पापांचा जीव गेला… इराणच्या शाळेवर बॉम्ब हल्ला…४० विद्यार्थी ठार