न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी पंचायत समिती शिवसेना गटनेतेपदी शरद धाऊसकर

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

शिवसेना पक्षाचे सावंतवाडी पंचायत समिती सदस्य यांचा जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्या समक्ष गट स्थापन करण्यात आला गटनेते पदी न्हावेली पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी शिवसेना पक्षाचे सर्व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे