न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

समाजसेवक हनुमंत सावंत यांचे निधन

सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी

बांदा निमजगा येथील ज्येष्ठ नागरिक, बांदा तंटामुक्त ग्राम समितीचे माजी अध्यक्ष तथा बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळाचे ज्येष्ठ सदस्य हनुमंत मुरारी सावंत (वय 81 ) यांचे आज शनिवारी सकाळी 8.55 वाजता अल्पशा आजाराने पडवे येथील रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्यांच्या पश्चात भाऊ, वहिनी, पुतण्या असा परिवार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे