सुरंगीच्या पोशाखात आरवलीच्या वेतोबाची मुर्तीला सजविण्यात आली
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
वैशाख जवळ असताना कोंकणात हंगामातील विविध फळे, फुले बहरू लागतात.. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या सुरंगी आणि आंबोली सर्वत्र दिसू लागली आहे. सुरंगीचा गंध देवांनाही मोहीत करतो… मग याच सुरंगी च्या पोशाख वेंगुर्ला तालुक्यातील आरवलीच्या श्री देव वेतोबांना घालून मुर्ती सजविण्यात आली.


