न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

जळगाव लातूर खाजगी बस पलटी… २५ प्रवाशी जखमी

जळगाव/

जळगाव वरून लातूर कडे जाणारी ट्रॅव्हल्स केज मांजरसुंबा रोडवर पहाटे 2.45 वाजता केज पासून जवळ सांगवी ते पिंपळगाव फाट्यावर ट्रॅव्हल्स पलटी झाली आहे. अपघातग्रस्त प्रवाशांना ट्रॅव्हल्स मधून बाहेर काढले असून उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचारासाठी पोलिस प्रशासन व रुग्णवाहिका यांच्या मदतीने अपघातस्थळी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार आणि सहाय्यक पोलिस उपनिरक्षक शंभुदेव दराडे पोहोचले आहेत. अपघातात किमान 25 प्रवाशी जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे