न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मनालीत अचानक बर्फवृष्टी…१००० वाहने अडकली

मनाली/

हिमाचल प्रदेशातील मनालीमध्ये अचानक झालेल्या बर्फवृष्टीमुळे 1000हून अधिक वाहने अटल बोगद्याजवळ अडकली आहेत. अचानक सुरू झालेल्या बर्फवृष्टीमुळे अटल बोगदा बंद केला असून बोगद्याच्या दक्षिण मार्गाजवळ हे वाहनं अडकली आहेत. संबंधित विभाग आणि हिमाचल पोलिसांनी बचावकार्य सुरू केलं आहे. दरम्यान, रविवारी झालेल्या बर्फवृष्टीत कुल्लूमध्ये सुमारे 40 ते 50 पर्यटक अडकले आहेत. यापैकी अनेक पर्यटकांना बाहेर काढण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे