न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सातारा जिल्हाधिकारी आणि पोलीसां विरोधात न्यायालयात खटला दाखल करणार: शशिकांत शिंदे

सातारा| वृत्तसंस्था

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत प्रशासनाचा, पोलीस बळाचा वापर करून भाजपने सत्ता हस्तगत केली आहे. संपूर्ण निवडणूक प्रकियेचे आणि जिल्हा परिषद इमारतीतील सर्व सीसीटीव्ही फुटेज मिळाले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली आहे. तसेच जिल्हाधिकारी आणि पोलिसांविरोधात न्यायालयात खटला दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे