कोल्हापूर / प्रतिनिधी
ऐन तापमान वाढीमुळे हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना पुनः अवकाळी पावसाने दिलासा दिला खरा पण बागायतदारांची त्रेधा उडवली.. ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली. दुपारी तीन वाजता पावसाने कोल्हापूरांना भिजवून सोडले.