सावंतवाडीत विद्यार्थ्याची आत्महत्या
सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी
अल्पवयीन मुलांच्या आत्महत्या करण्याचा प्रकारांची वाढ झाल्याचे प्रमाण वाढलं असून सावंतवाडीत पुनः एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तो आंबोली भागातील असून तो आणि त्याची बहिण एकाच शाळेत शिकत आहेत. आत्महत्येच कारण समजले नाही. बिल्डिंग वरून उडी मारली होती… बांबोळीत उपचारादरम्यान मृत्यू..
र दरम्यान निधन झाले. तन्मय गावडे असे नाव…



