आपला जिल्हा पश्चिम महाराष्ट्र ब्रेकिंग ज्योतिबा डोंगरावरील झाडावर वीज कोसळून पाच जण जखमी 7 months ago News10 बातमीचे वाचक 42 कोल्हापूर| प्रतिनिधी चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा डोंगरावरील दक्षिण दिशेस असलेल्या झाडावर वीज कोसळली. या झाडाजवळ असलेल्या गाडीतील पाच जण जखमी झाले आहेत. आज रंकाळा,फुलेवाडी परिसरात गारा पडल्यात. बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा संपादक News10 See author's posts बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा Post navigation Previous सावंतवाडीत विद्यार्थ्याची आत्महत्याNext सावंतवाडी शहरात दिवसभरात दोघांची आत्महत्या