न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

एकमुखी दत्तमंदीर कलशारोहण कार्यक्रमात भाजपा युवा नेते विशाल परब उपस्थित

 

सिंधुदुर्ग /राजू तावडे

सावंतवाडी येथील एकमुखी दत्तमंदीर कलशारोहण कार्यक्रम नुकताच न्यू सबनीसवाडा येथे पार पडला. यावेळी भाजपा युवानेते विशाल परब व त्यांच्या पत्नी सौ. वेदिका परब यांनी श्री दत्त महाराज व वासुदेव टेंबे स्वामी यांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत एकमुखी दत्तमंदिर संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, विनायक पराडकर, अशोक कवठणकर, उल्हास पाटणकर, केतन आजगांवकर, जितू पंडीत, धिरेंद्र म्हापसेकर आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे