साखरप्यात खाजगी बसला आग
रत्नागिरी/ प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात साखरपा-जाधववाडी येथे (गद्रे पेट्रोल पंपासमोर) शुक्रवारी (३ एप्रिल) पहाटे खाजगी आराम बसला भीषण आग लागून बस पूर्णपणे जळून खाक झाली. मात्र चालकाच्या तत्परतेमुळे सर्व प्रवाशांचा जीव वाचल्याने मोठा अनर्थ टळला


