न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कार दुचाकी अपघातात साता-यात दाम्पत्य जागीच ठार

सातारा/

साताऱ्यातील लोणंद-फलटण पालखी मार्गावर भरधाव कारने मोपेडला धडक दिल्याने बाळू व पुष्पा गाढवे या वृद्ध दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. रस्ता ओलांडताना अपघात घडला. कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या मार्गावरील वाढत्या अपघातांबाबत चिंता व्यक्त होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे