न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सुनेत्रा पवारां विरोधात ५५ उमेदवार

पुणे/

बारामती पोटनिवडणुकीसाठी 55 उमेदवारांनी 68 उमेदवारी अर्ज दाखल केले

बारामती निवडणूक अधिकारी स्वप्निल रावडे यांची माहिती

मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवडणूक लढवत आहेत

बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्नशील असलेल्या निवडणुकीत ५५ अर्ज दाखल”

1/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे